Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा महागडा फोन हरवला, रिक्षावाल्याला मिळताच केला परत, व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक
आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कानामागून आली’ ‘महाराष्ट्राची ...