“ऐकल नाही तर राडा होणारच”, सीमा हैदरला सिनेसृष्टीत एंट्री देण्यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, “हे असले तमाशे…”
सोशल मीडियावर नेहमीच जगभरात घडलेल्या काही ना काही नवनवीन गोष्टी कानावर पडतात. अशातच काही दिवसांपूर्वी प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात आलेल्या ...