अभिनेत्री व नृत्यांगना मुक्ती मोहनचा विवाहसोहळा संपन्न, ‘अॅनिमल’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो व्हायरल
सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लग्नसराईचे वारे वाहत आहेत. मराठी सिनेसृष्टीत प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकतीच मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे ...