“एवढं सगळं होऊनही तू शांत आहेस आणि…”, संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर बोलला सुशांत शेलार, म्हणाला, “दुरुन आवाज करणारे…”
Sushant Shelar On Santosh Juvekar : 'छावा' चित्रपटातील भूमिकेमुळे मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संतोषने अनेक मुलाखतींमध्ये ...