प्रीती झिंटाही आहे महेंद्रसिंह धोनीची चाहती, धोनीला स्वत:च्या संघात घेण्याबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “माझी अशी इच्छा…”
भारतीय क्रिकेट संघात धडाकेबाज खेळाडू म्हणून महेंद्रसिंह धोनीचा नावलौकिक आजही कायम आहे. धोनीने २००८ ला आयपीएलमध्ये पदार्पण करत आतापर्यंत एकूण ...