सिंगापूरमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहण्यासाठी जमली तुफान गर्दी, वनिता खरातने दाखवली झलक, म्हणाली, “सार्थ अभिमान…”
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे हा ...