लंडनमधील थंडीमुळे ‘अशी’ झाली कलाकारांची अवस्था, व्हिडिओ शेअर करत स्वप्निल जोशी म्हणाला, “पॅकअपनंतर जेवायला गेलो आणि…”
मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. स्वप्निलने आतापर्यंत बऱ्याच मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ...