“रितेश सरांनी त्या मुलीला सांगितलं तरी…”, नात्याची कबुली देत अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडचा निक्कीला टोला, म्हणाली, “ब्रेकअप…”
सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरु आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकापेक्षा एक वरचढ स्पर्धक पाहायला मिळत आहे. ...