लॉरेन्स बिश्नोइच्या धमकीनंतर पहिल्यांदाच दिसला मुनव्वर फारुकी, कडक सुरक्षेमध्ये येताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “घाबरला…”
सध्या सर्वत्र लॉरेन्स बिश्नोइची दहशत असलेली पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला त्याने आजवर अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली ...