“‘लाल सिंग चड्डा’मध्ये ओव्हरॲक्टिंग”, आमिर खानबाबत राजामौलींचं मोठं वक्तव्य, अभिनेत्याचा भाऊ म्हणतो, “त्याला तेव्हा धक्का बसला अन्…”
बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंग चड्डा' गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. मात्र बॉलीवूड बॉयकॉट प्रकरणाचा सामना करावा लागल्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा ...