कुशल बद्रिकेचा हिंदी कॉमेडी शो प्रेक्षकांचा निरोप घेणार, म्हणाला, “हिंदी म्हणजे आयुष्यातील मोठी संधी नसून…”
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. असं ...