सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चौकट सोडून काम करायची भीती वाटते आणि…”, कुशल बद्रिके असं का म्हणाला?, पोस्ट शेअर करत सांगितलं, “उगाच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2024 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike Post

"चौकट सोडून काम करायची भीती वाटते आणि…", कुशल बद्रिके असं का म्हणाला?, पोस्ट शेअर करत सांगितलं, "उगाच…"

‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचं अचूक टायमिंग, अभिनय यामुळे त्याने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. दहा वर्षांनी ‘चला हवा हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या कार्यक्रमानंतर कुशल हिंदी मालिकाविश्वात झळकताना दिसत आहे. सध्या तो सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Kushal Badrike Post)

अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या अभिनयाबरोबरच लिखाणानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. विविध विषयांवर भाष्य करत कुशल नेहमीच काही ना काही त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. चाहतेमंडळीही कुशलच्या या लिखाणाचे कौतुक करताना दिसतात. सध्या कुशल हिंदी सिनेसृष्टीकडे वळला आहे. हिंदी सिनेमाविश्वात तो त्याच्या विनोदी अंगाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एक पाऊल पुढे टाकत कुशल सध्या त्याच्या टॅलेंटने प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

आणखी वाचा – “आता तुम्हाला हिंदूही नकोत का?”, सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केतकी चितळे भडकली, कॅमेरासमोरच रडू लागली अन्…

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

अशातच कुशलने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कुशलने “खरं सांगू का? चौकटी बाहेर पडून काम करायला खूप भीती वाटते, पण ते म्हणतात ना, डर के आगे जीत है! ते उगाच नाही. स्वतःला शोधायचं म्हणजे चौकट सोडावीच लागते. कधी घराची, कधी कामाची, कधी प्रेमाची”, असं कॅप्शन देत स्वतःला प्रेरित केलं आहे.

आणखी वाचा – Video : वैभव मांगलेंच्या लेकाला इंग्रजी शब्द उच्चारताही येईना, स्वतःच शेअर केला व्हिडीओ, वाचन ऐकून तुम्हीही म्हणाल…

“अशातच कुशलने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे”, “आपणच कुठंतरी स्वतःला चौकटीत बंद करुन असतो, हे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही. असंच काम करत रहा सगळ्या चौकटी आणि बंधनं यशस्वीरित्या ओलांडून प्रगती करा. पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा”, असं म्हणत प्रेरित केलं आहे. कुशलनेही चाहत्यांच्या या कमेंटवर हार्ट ईमोजी शेअर केला आहे.

Tags: kushal badrikekushal badrike postmadness achaengemarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Shalva Kinjawdekar Wife

'शिवा'मधील आशुच्या होणाऱ्या बायकोला पाहिलंत का? दिसते इतकी सुंदर, लवकरच लग्नबंधनात अडकणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.