‘केबीसी’च्या मंचावरुन अमिताभ बच्चन यांनी थेट प्राजक्ता माळीला केला व्हिडीओ कॉल, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घरघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन ...