‘कोई मिल गया’मधून नावारुपाला आला, इंडस्ट्रीमध्ये छळ, काम करणंच सोडलं अन्…; आता कशा परिस्थितीमध्ये आहे सुप्रसिद्ध अभिनेता
हिंदी चित्रपटामध्ये प्रवेश करणे आणि तिथे स्थिर होणे हे कठीण आहे. तसेच बाहेरुन आलेल्या लोकांसाठी मनोरंजन क्षेत्रामध्ये टिकून राहणे खूपच ...