“स्वत:चे खिसे भरण्यापूरतेच…”, फिल्मफेअर गुजरातला होणार समजताच भडकले जितेंद्र आव्हाड, म्हणाले “अक्षय कुमारला…”
बॉलिवूड मनोरंजन सृष्टीत अनेक पुरस्कार सोहळ्यांपैकी फिल्मफेअर हा अतिशय मानाचा व महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराचं यंदाचं ६९वं वर्ष ...