“आजीला आधी माझ्यामधील स्वामी दिसले अन्…”, अक्षय मुडावदकर यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाले, “स्वामींच्या फोटो समोर…”
akshay mudwadkar : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अलीकडेच या ...