“कार्यक्रम पाहण्यासाठी जेव्हा अमेरिकेत…”, समीर चौघुलेने सांगितला अमेरिकेतील ‘त्या’ प्रवासाचा अनुभव, म्हणाला, “मराठी माणूस कुठेही जा”
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात विविध प्रकारचे टेन्शन असतात. त्या टेन्शनवर एकच उपाय असतो, तो म्हणजे मनसोक्त हसण्याचा. आणि हा विडा उचलला ...