Video : भीषण कार अपघातानंतर नवऱ्यासह पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अभिनेत्री गायत्री जोशी, आता कशी दिसते? व्हिडीओ व्हायरल
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसलेली 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशी काही दिवसांपूर्वी बरीच चर्चेत आली होती. गेल्या महिन्यात ...