मुंबईच्या पहिल्या पावसात मनसोक्त भिजला संकर्षण कऱ्हाडे, स्वतःची काळजी घेण्याचा चाहत्यांनी दिला सल्ला, म्हणाला, “भिजलो…”
महाराष्ट्रात सध्या अति उष्णतेची लाट आलेली पाहायला मिळाली. अनेकांना या उष्णेतला सामोरं जावं लागलं. तर काहीजण या उष्णतेपासून सुटका व्हावी ...