‘इमर्जन्सी’नंतर कंगना रणौतचा मोठा निर्णय, परिस्थितीला कंटाळून निर्णय, म्हणाली, “यापुढे कोणताही राजकीय…”
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. तिचा बहूचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट ...