दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर CID फेम कलाकारांना मोठा धक्का, शिवाजी साटमही भावुक, म्हणाले, “साधा, नम्र आणि…”
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘सीआयडी’मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे आज मंगळवार (५ डिसेंबर) रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी ...