दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकाणार?
लेखक-दिग्दर्शक व अभिनेता दिग्पाल लांजेकरने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेरशिवराज’, ‘सुभेदार’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या ...