‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अरमान मलिकचा त्याच्या दोन बायकांसह प्रवेश, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “‘बिग बॉस’ला झालंय काय?”
‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून चांगलेच चर्चेत आले आहे. यामध्ये अनेक सदस्य असे आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चादेखील ...