बहुचर्चित ‘अंकुश’ ॲक्शनपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित, प्रेक्षकांना पाहायला मिळणार अंकुश आणि रावीची हृदयस्पर्शी प्रेमकथा
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मोठ्या पडद्यावर आतापर्यंत सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ऐतिहासिक धाटणीचे चित्रपट ...