‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवा चित्रपट, मोठ्या पडद्यावर अवतरणार छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व मराठी साम्राज्यासाठी त्यांनी दिलेला लढा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अचूक रणनीती व चाणाक्ष ...