शुक्रवार, जून 19, 2026

टॅग: bollywood actress

Ratna Pathak shah on husband naseeruddin shah

“त्यांचे खूप अफेअर होते आणि…”, पतीच्या पहिल्या पत्नीबाबत रत्ना पाठक यांचं भाष्य, म्हणाल्या, “मी प्रेमामध्ये…”

बॉलिवूडच्या पॉवर कपल्समध्ये अभिनत्री रत्ना पाठक शाह व अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची गणना केली जाते. हे कपल नेहमी कोणत्याही मुद्द्यावर ...

Urvashi Rautela iPhone Stolen

“कृपया मदत करा”, भारत-पाक मॅचदरम्यान उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेटचा आयफोन चोरी, ट्विट करत केलं मदतीचं आवाहन

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेला ...

Sophie Turner On Priyanka Chopra

अखेर जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर व प्रियांका चोप्रा यांनी सोशल मीडियावर एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट असेल का कारण?

जो जोनास आणि सोफी टर्नरच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा सोफी टर्नर चर्चेत आली ...

Genelia Deshmukh With Aamir Khan

‘वेड’च्या यशानंतर जिनिलिया देशमुख आमिर खानबरोबर काम करताना दिसणार, अभिनेत्रीच्या हाती मोठा चित्रपट

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून या जोडीची ओळख आहे. ...

Tanushree dutta file FIR against rakhi sawant

“तिच्यामुळे मी लग्न करु शकत नाही”, तनुश्री दत्ताची राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार, नाना पाटेकरांचाही केला उल्लेख, म्हणाली, “तिने मला…”

अभिनेत्री तनुश्री दत्ता व राखी सावंत यांच्यातील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सध्या सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरु ...

Asha parekh statement on the Kashmir files

‘कश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांना आशा पारेख यांचा थेट सवाल, म्हणाल्या, “४०० कोटी कमावले पण काश्मिरी पंडितांना तुम्ही…”

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’. या चित्रपटात काश्मिरी पंडितांची कशा प्रकारे क्रूर हत्या केली गेली ...

Shehnaaz Gill hospitalised

शहनाज गिलची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “विषबाधा झाली अन्…”

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच लाइमलाईटमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा 'थैंक यू फॉर कमिंग' चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात तिने ...

nushrratt bharuccha is safely return in india

Video: इस्त्रायलमधून सुरक्षितरित्या भारतात पोहोचली नुसरत भरुचा, ‘अशी’ झाली अवस्था, म्हणाली, “मला घरी…”

जागतिक स्तरावर सध्या अंदाधुंदीचं वातावरण पसरलेलं आहे. ‘गाझा’ पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी इस्त्रायलवर अचानक हल्ला केला. या ...

kangana ranaut tejas movie teaser out

“भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

बॉलिवूडमधील यशस्वी व लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कंगना रनौत. कंगनाने आजवर बऱ्याच चित्रपटात काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच ...

anushka shrama second baby

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली?, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन

अनुष्का शर्मा व विराह कोहली या सुपरहिट कपलचे लाखो चाहते आहेत. या सेलिब्रिटी कपलकडे पाहिलं की, त्यांचा अगदी हेवा वाटतो. ...

Page 40 of 44 1 39 40 41 44

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist