सलमान खानसाठी मिका सिंगने थेट बिश्नोई गँगबरोबरच घेतला पंगा, कॉन्सर्ट थांबवून म्हणाला, “भाई मी आहे तू…”
अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलादेखील जीवे मारण्याच्या धमक्या येऊ ...