“पटलं नाही तर…”, ‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजला मनसेचा इशारा, अमेय खोपकर म्हणाले, “मुंबई ऐवजी ‘बम्बई’ वापरण्याची…”
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची निर्मिती असलेली 'बम्बई मेरी जान' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. मुंबई अंडरवर्ल्डबाबत ही वेबसीरिज ...