Video : लेकीचं कौतुक पाहायला थिएटरमध्ये पोहोचल्या सुकन्या मोनेंच्या आई, या वयातही आहेत अगदी फिट, कॅमेऱ्यासमोर पोज दिली अन्…
यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी दमदार कामगिरी केली. यावर्षी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ...