“मी हे पैशांसाठी…”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर जेनिफर मिस्त्रीचं मोठं विधान, म्हणाली, “पाच लाख रुपये…”
लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार हे आजकाल जास्तच चर्चेत आहेत. या मालिकेतील रोशन ...