ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले, “हा क्षण…”
Ashok Saraf : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान ...