५७व्या वर्षी दुसरं लग्न केलेल्या आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पुरुषाची चूक…”
काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या मैत्रीण रुपाली बरुआसह लगीनगाठ बांधली. आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा ...