गोव्यामध्ये फिरताना सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात, पायाला दुखापत झाल्यानंतर फोटोही केला शेअर, आता कशी परिस्थिती?
टेलिव्हिजनवरील ‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ या मालिकांमधून अभिनेता अर्जुन बिजलानी हा अभिनेता अधिक लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ...