Appi Amchi Collector : अमोलचा आजार तिसऱ्या स्टेजला, मलिकेचा नवीन कथानकावर प्रेक्षक नाराज, म्हणाले, “इतक्या लहान मुलाला…”
झी मराठी या वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील छोट्या अमोलपासून सगळीच पात्रे ...