मोठा वाद?, बच्चन कुटुंबीयांची वेगळी एण्ट्री, ऐश्वर्या बच्चन लेकीला घेऊन एकटीच आली अन्…; नक्की घडलंय काय?
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या शाही लग्नसोहळ्यामध्ये बॉलिवूडसह साऊथ सिनेसृष्टीतील अनेक ...