शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दारुच्या नशेमध्ये गोंधळ, घर सोडण्याचीही आली होती वेळ, ‘तारक मेहता…’मधल्या रोशनने गोकुळधाम सोसायटीमध्ये घातला होता राडा

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actor gurucharan singh

दारुच्या नशेमध्ये गोंधळ, घर सोडण्याचीही आली होती वेळ, 'तारक मेहता…'मधल्या रोशनने गोकुळधाम सोसायटीमध्ये घातला होता राडा

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय पात्र रोशन सिंह म्हणजे गुरुचरण सिंह बेपत्ता झाले आहेत. दिल्लीमधून बेपत्ता होऊन आज चार दिवस उलटले आहेत. त्याबद्दलची तक्रार त्यांच्या वडिलांनी पोलिसांत केली होती.  त्यांचा तपास सुरु झाला. ते व्यवस्थित असावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थनादेखील करत आहेत. त्यांचे ‘तारक मेहता…” मधील भूमिका ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. ते गेल्या अनेक वर्षापासून या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. पण गुरुचरण यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा आता खुलासा होत असलेला दिसून येत आहे. (actor gurucharan singh)

मालिकेमध्ये रोशन हे नेहमी पार्टी करताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये व त्यांच्या पत्नीमध्ये वाद होतानाही पाहायला मिळत असे. अनेकदा एपिसोडदरम्यानदेखील खूप वेळा हंगामे झाले होते. तसेच त्यांच्या नशेत असण्यामुळे गोकुळधाम सोसायटीला देखील अनेकदा मनस्ताप झेलावा लागला होता. त्यामुळे त्यांची पिण्याच्या सवयीबद्दल एपिसोडमध्ये धमाल मस्तीदेखील पाहायला मिळाली होती.

आणखी वाचा – अधिपतीला शिकवायला नव्या मास्तरीणबाई, नवऱ्याच्या आयुष्यात नव्या व्यक्तीला पाहून अक्षरा नाराज, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

दरम्यान एका एका एपिसोडमध्ये असे दाखवले होते की सोढी अनेकदा दारूच्या नशेत सोसायटीमध्ये पोहोचले आणि त्यांनी सोसायटीच्या आवारातच खूप गोंधळ घातला होता. त्यामुळे ऑन स्क्रीन पत्नी रोशन कौर सोढी त्यांच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच याच कारणामुळे त्यांच्या पत्नीने सोढी यांना घरात देखील घेतले नव्हते. त्यानंहटर मिसेस सोढी यांची समजूत काढण्यासाठी सोढी बिल्डिंगच्या टेरेसवर पोहोचले आणि खाली उडी मारण्याची धमकी दिली होती. पण सर्व मिळून त्यांची समजून काढून त्यांना खाली उतरवले जाते.

आणखी वाचा – “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

त्यानंतरच्या अजून एका एपिसोडमध्ये रोशन पत्नीपासून लपूनछपून पार्टी करण्यासाठी जातात. तेव्हा मिसेस सोढीयांना माहीत पडते तेव्हा त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण काही कारणांमुळे त्यांच्या पोटात दुखू लागते आणि हे सर्व दारू मुळे होत आहे असे त्यांना वाटू लागते. तसेच या कार्यक्रमामध्ये त्याची दोन वेळा एंट्री झाली होती. मध्येच त्यांनी मालिका मध्येच सोडली होती. पण लोकांच्या आग्रहाखातर त्यांना पुन्हा एकदा शोमध्ये घेण्यात आले होते.  

Tags: episodegurucharan singhtaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Ghroghari Matichya Chuli fame Savita prabhune talked about she is not being able to give time to her daughter

"एकुलत्या एक मुलीलाही वेळ देता येत नाही आणि…", सविता प्रभुणेंचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाल्या, "मालिका करताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.