शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली अलिशान कार, व्हिडिओ व्हायरल, कारची किंमत ऐकून व्हाल थक्क

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 15, 2023 | 5:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ravi Jadhav buys a new Car

Video : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली अलिशान कार

‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’ अश्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. रवी यांच्याकडे कलाक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ते आज जिथं आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास खूप संघर्षमय होता. त्यामुळेच प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट हे नेहमी भावतात. केवळ मराठी नव्हे, तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या दिग्दर्शन कौशल्य दाखवलं आहे. याची प्रचिती प्रेक्षकांना ‘ताली’ या वेबसीरिजमधून पाहायला मिळाली आहे. कलाक्षेत्राबरोबर सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रवी यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. (Ravi Jadhav buys a new Car)

रवी जाधव यांनी नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. त्यांनी ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसमोर सोशल मीडियावर शेअर केली आहे. रवी यांनी ‘Toyota Hycross ZX(O)’ ही पर्यावरणपूरक आलिशान कार खरेदी केली आहे. यावेळचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या शेअर केली आहे.

हे देखील वाचा – स्वप्नील जोशीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पहिल्या चित्रपटाची केली घोषणा, म्हणाला, “आईचा आशीर्वाद…”

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रवी व त्यांच्या पत्नी मेघना जाधव या कारची प्रक्रिया पूर्ण करताना दिसतात. यावेळी या दोघांच्याचेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. रवी जाधव यांनी खरेदी केलेल्या या आलिशान कारची किंमत ३० लाखांच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रवी यांच्या या व्हिडिओवर कलाकार मंडळींसह अनेक चाहत्यांनी कमेंटद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हे देखील वाचा – हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन, ऑस्कर पुरस्कारासाठी मिळाले होते नामांकन, एमी पुरस्काराने देखील केले होते सन्मानित

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

दरम्यान, तालीनंतर रवी जाधव सध्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. ज्यामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर, ते आणखी एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Tags: instagram videonew carravi jadhavRavi Jadhav buys a new Car
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Kishori Shahane cooking in her Farmhouse

चुलीवरची भाकरी अन् मासे…; किशोरी शहाणे यांनी फार्महाऊसवर बनवलं खास जेवण, नेटकरी म्हणाले, "तुमच्या घरी जेवणासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.