मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतीय सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर केलेली तुलना साई पल्लवीच्या अंगलट, ‘रामायण’मधून बॉयकॉटची मागणी, वाद पेटणार

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 28, 2024 | 4:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sai pallavi get trolled

साई पल्लवीवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारणार आहे. तिचा पहिला लूक सोशल मीडियावर लिक झाला होता. आता त्यामुळे तिचे चाहते तिच्या चित्रपटाची खूप वाट बघत आहेत. मात्र आता ती तिच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. साई पल्लवीचा समोर आला होता.  ज्यामध्ये तिने भारतीय सेनेविषयी भाष्य केले होतं यामुळे आता सर्वत्र आता चर्चा सुरु आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. (sai pallavi get trolled)

पल्लवीचा हा व्हिडीओ जानेवारी २०२२ मधील आहे. यामध्ये ती “भारतीय सैन्यदल एक आतंकवादी लोकांचा समूह आहे असं पाकिस्तानातील लोक म्हणतात. पण आपल्यासाठी ते तसे नाहीत. मला हा हिंसाचार समजूनच येत नाही” असं भाष्य केले होते. यावर आता सर्वच स्तरातून चर्चा होताना दिसून येत आहे. यामुळे प्रेक्षकवर्क मोठ्या प्रमाणात नाराज होताना दिसून येत आहे. यामुळे साई पल्लवी ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकरु शकत नाही असंदेखील प्रेक्षक म्हणत आहेत.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या व्यावसायिकाला धक्का, कोटींची कार चोरी, सीसीटीव्हमध्ये दिसला संपूर्ण प्रकार

रामायण को काल्पनिक बताने वालो , यह देखो प्रमाण श्री लंका में मिली कुम्भकर्ण की तलवार जहा भी खुदेगा वही से निकलेगा #BoycottSaiPallavi #SSMB29 #GoldRate #GameChanger #IsraelIranWar #TVKVijay #C295MadeInIndia #MirzapurTheFilm #MondayMotivation pic.twitter.com/AmLFjriaip

— deepak namdev { modi ka parivar } (@deepaknamdev335) October 28, 2024

साई पल्लवीने भारतीय सैन्यदलाबद्दल केलेल्या भाष्यामुळे नेटकऱ्यांनी तिला सुनावण्यास सुरुवातदेखील केली होती. ट्विटरवर नेटकऱ्यांनी ‘बॉयकॉट साई पल्लवी’ व ‘बॉयकॉट’ ‘रामायण’ असे हॅशटॅग वापरले आहेत. एकाने ट्विट करत लिहिले की, “वेडी पिंपल क्वीनने भायतीय सैन्यदलाची माफी मागावी, #BoycottSaiPallavi”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया दिली की, “कम्युनिस्ट ही कम्युनिस्ट असते. #Boycottsaipallavi”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – वाढतं वजन, विचित्र कपडे, बदलता लूक; स्वतःच्याच दिवाळी पार्टीत एकता कपूरची उडाली खिल्ली, नेटकरी म्हणाले, “डेसिंग सेन्स…”

नेटकऱ्यांनी साई पल्लवीवर निशाणा साधला आहे. दरम्यान साई पल्लीवी रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’मध्ये दिसणार आहे. यामध्ये यश रावणाची भूमिका करताना दिसणार आहे. त्यामुळे आता तिच्या भूमिकेवर प्रेक्षक नक्की काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: boycottindian armysai pallavi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Nivedita Saraf shared a video of a little girl saying ashi hi banwa banwi popular dialogue dhananjay mane ithech rahtat ka

Video : अडीच वर्षाच्या मुलीने म्हटला 'अशी ही बनवाबनवी'चा डायलॉग, निवेदिता सराफांनी शेअर केला व्हिडीओ, डायलॉगची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.