बुधवार, ऑगस्ट 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी सुप्रसिद्ध के-पॉप गायिकेचं निधन, धक्कादायक माहिती समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 10, 2023 | 6:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kim Nahee Passed Away

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी सुप्रसिद्ध के-पॉप गायिकेचं निधन, धक्कादायक माहिती समोर

प्रसिद्ध के-पॉप गायिका व गीतकार किम नही हीच निधन झालं आहे. ८ नोव्हेंबर रोजी तिने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज १० नोव्हेंबर रोजी ग्योन्गी प्रांतातील प्योंगटेक येथील सेंट्रल फ्युनरल हॉलमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अद्याप तिच्या अकाली निधनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. किम नही हिच्या कमी वयात झालेल्या निधनाने संगीतसृष्टीलाही धक्का बसला आहे. (Kim Nahee Passed Away)

नहीच्या मृत्यूच्या कारणाबाबत तिच्या एजन्सीने किंवा तिच्या कुटुंबाने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. या बातमीवर प्रतिक्रिया देण्यासाठी चाहत्यांनी इन्स्टाग्रामवरील नहीच्या शेवटच्या पोस्टवर भरभरून कमेंट केल्या आहेत. ही पोस्ट नहीने सोशल मीडियावरून पोस्ट केली असून ही पोस्ट तिने तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी शेअर केली होती.

आणखी वाचा – ‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार?, प्राजक्ता माळी व ललित प्रभाकरच्या व्हिडीओने वेधलं लक्ष

जुलै महिन्यात नहीचं नवं गाणं प्रदर्शित झालं होतं. नहीने ‘रोझ’ नावाचे गाणे प्रदर्शित केले होते, या गाण्यांअंतर्गत तिने चाहत्यांना प्रेम दर्शवलं होतं. या गाण्याच्या प्रदर्शनावेळी, नहीने सांगितले की, “मी माझ्या मागील गाण्यांना फुलांसारखं जपलं आहे, आणि माझ्या या फुलांवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांबरोबर मला एक गोष्ट शेअर करायची आहे ती मी या गाण्याअंतर्गत शेअर करत आहे. किम नहीवर केवळ कोरियन नेटिझन्सचं प्रेम करत नाहीत तर तिच्या वैयक्तिक युट्युब चॅनेलवरील तिच्या व्लॉग आणि कव्हर व्हिडिओंवरून तिच्यावर परदेशी चाहतेही प्रेम करत असतात.

View this post on Instagram

A post shared by 나히(Nahee) (@im_na._.hee)

आणखी वाचा – ब्रेकअप झालं तरीही सारा अली खानच्या घरी पार्टीसाठी पोहोचला कार्तिक आर्यन, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

किम नहीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या शेवटच्या पोस्टमध्ये, सेल्फीसह अनेक फोटो शेअर केले आहेत. याशिवाय तिने नुकत्याच प्रवास केलेल्या रेल्वे प्रवासाची झलक ही शेअर केली होती. तसेच तिने तिच्या अनेक पाळीव कुत्र्याचे फोटोही शेअर केले होते. त्यांनी पोस्टसह लक्षवेधी कॅप्शनही शेअर केले होते. किम नहीच्या निधनाच्या वृत्तानंतर तिचे अनेक चाहते शोकसागरात बुडाले आहेत. नहीने २०१९ मध्ये तिच्या गायनक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.

Tags: entertainmentkim naheekim nahee deathkim nahee passed awaysinger
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Next Post
Kokanhearted Girl chat with Madhuri Dixit

"पैसे घेऊन ॲंकर…", माधुरी दीक्षितबरोबरचा 'तो' व्हिडीओ पाहून कोकण हार्टेड गर्लवर भडकले नेटकरी, उत्तर देत म्हणाली, "जळा तुम्ही पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.