बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रीलसाठी कायपण! भर मंडपात नवरदेवाने पत्नीच्या भांगात कुंकू लावताना बनवली फिल्मी स्टाइल रील, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 16, 2024 | 5:51 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sindoor filling ritual in wedding for making reel video viral on social media

रीलसाठी कायपण! भर मंडपात नवरदेवाने पत्नीच्या भांगात कुंकू लावताना बनवली फिल्मी स्टाइल रील, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

सोशल मीडिया हे सगळ्यांना वेड लावणारे आणि वेळ वाया घालवण्याचे माध्यम झाले आहे. कितीतरी लोक कधीही, कुठेही आणि केव्हाही रिल्स बघत वेळ घालवत असतात. त्यामुळे ट्रेंडिंग रील बनवणे आणि ते रील व्हायरल होण्यासाठी लोकं अक्षरश: काहीही करत आहेत. सोशल मीडियावर रोज असे असंख्य रील व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर रोज एक नवीन ट्रेंड तयार होत असतो आणि एकामागून एक ट्रेंड्स बदलतदेखील असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. जो पाहून एका क्षणी हसूही येते आणि एका क्षणी हा व्हिडीओ पाहताच आपण हा व्हिडीओ का पाहत आहोत म्हणून रडूही येईल. सोशल मीडियावर लग्नमंडपातील नवरा-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  

God save my country from reels ????
pic.twitter.com/B7h6oyWWQ1

— Rahul Roushan (@rahulroushan) February 14, 2024

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्न मंडपात नवविवाहित वधू-वर बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला या वधू-वराचे संपूर्ण कुटुंब उभे आहे. लग्नादरम्यान, पत्नीच्या भांगेत कुंकू लावण्याचा विधी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे आणि नवरदेव याच विधीचा एक रील व्हिडीओ करत आहे.

आणखी वाचा – ‘बाईपण भारी देवा’ ऑस्करसाठी पात्र आणि…” विवेक अग्नीहोत्रींकडून चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रींचंही काम आवडलं, म्हणाले, “राष्ट्रीय पुरस्कार…”

पत्नीच्या भांगेत कुंकू भरत असताना नवरदेव ‘विवाह’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘दो अंजाने’ हे प्रसिद्ध गाणं गात आहे. यादरम्यान, घरातील इतर कुटुंबीय पुतळ्यासारखे उभे आहेत. उभ्या असलेल्या कुटुंबियांपैकी कोणाच्याही चेहऱ्यावर भाव नसलेले दिसून येतात. सगळे अगदी गंभीर चेहऱ्याने उभे आहेत. नवरदेव मात्र अगदी फिल्मी स्टाईलमध्ये हाभाव करत आहे.

आणखी वाचा – आदर्श शिंदेने महाबळेश्वरमध्ये सुरु केलं स्वतःचं ज्यूस सेंटर?, फोटोही केला शेअर, म्हणाला, “फोटो काढला आणि…”

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडिया तूफान व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिले असून अनेकांकडून या व्हिडीओला अजूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Tags: funny reelfunny reel videoinstagram reelInstagram viral funny videoInstagram viral videoreel videoSindoor fillingviral videoइन्स्टाग्राम रीलइन्स्टाग्राम व्हायरल व्हिडिओरील व्हिडिओविनोदी रीलविनोदी रील व्हिडिओव्हायरल व्हिडिओ
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Prathamesh Parab Engagemet

Video : साखरपुड्यामध्येच लेक व होणाऱ्या सूनेसह बेभान होऊन नाचले प्रथमेश परबचे आई-वडील, स्टेजवरच धुमाकूळ अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.