महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या कलाकारांनी संपुर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवलंय. या शोमधील कलाकारांच्या योग्यवेळी मारलेल्या पंचमुळे शोचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढलाय. म्हणून या कार्यक्रमाच्या कलाकारांवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहे. या कार्यक्रमातील कलाकार सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असतात. याचबरोबर या कार्यक्रमातील विनोदी अभिनेत्री शिवाली परब तिच्या फोटोंच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. शिवाली हिने तिच्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. (Shivali Parab Beautiful Look)

शिवलीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये वाईट रंगाचा शर्ट घातला आहे. आणि त्यावर ब्राऊन रंगाचा घागरा परिधान केला आहे. शिवालीने या ड्रेसवर केसात गजरा माळला असल्याने शिवलीचे सौंदर्या अजून खुलून आलाय. या लूकमध्ये शिवली गोड तसेच ब्युटीफुल दिसतीये. या पोस्टला शिवालीने “मोह होता तो बांधते तुम्हें प्रेम है , सो बंध गए है तुमसे !” असे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा: अभिनेता हेमंत ढोमेने केली त्याच्या दिगदर्शक मित्रांना विनंती की……

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात शिवाली प्रेक्षकांना नटखट अंदाजात दिसते. प्रेक्षकांना शिवाली अशा अंदाजात देखील पाहायला आवडते. म्हणूनच तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या फोटोंवर शिवालीच्या एका चाहत्यानी “सकाळी सकाळी एवढ करून फोटो टाकलाय काय?” अशी मजेशीर कमेंट केली आहे. (Shivali Parab Beautiful Look)

शिवालीने तिच्या करियरची सुरुवात नाटकांपासून केली. आता शिवाली हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली. शिवाली कल्याणला राहायला असून तिला हास्यजत्रेत कल्याणची चुलबुली या नावाने ओळखतात. शिवालीने तिच्याकडे असलेल्या जिद्दीने आणि चिकाटीने लहान वयातच स्वतःच एवढं मोठं नाव कमावलं.
हे देखील वाचा: “मेकअप मॅनला अतिस्वातंत्र्य दिलं”ट्रोल करताच शिवालीचे चाहत्याला खडेबोल
