शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या मुलाला वर्ष होण्यापूर्वीच दुसऱ्या गरोदरपणाची बातमी, दीपिका कक्करने सांगितलं सत्य, म्हणाली, “अल्लाहच्या मनात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 20, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dipika kakkar on second pregnancy

पहिल्या मुलाला वर्ष होण्यापूर्वीच दुसऱ्या गरोदरपणाची बातमी, दीपिका कक्करने सांगितलं सत्य, म्हणाली, "अल्लाहच्या मनात…"

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर ही नेहमी चर्चेत असते. ती सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. इन्स्टाग्राम, युट्यूबच्या मध्यामातून ती तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिने तिचा सहकलकार शोएब इब्राहिमबरोबर लग्न केले. ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे.  दोघेही विडिओ बनवून चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. २०२३ साली रुहान नावाचा मुलगा झाला. त्यानंतर शोएब ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या सीझनमध्येही दिसून आला होता. यावेळी तो आपल्या मुलाला घेऊन सेटवरही आला होता. (dipika kakkar on second pregnancy)

दीपिका अभिनयापासून दूर झाली असली तरीही शोएब मात्र अनेक शोमध्ये दिसून येत आहे. हा शो करत असताना दीपिका मुलगा रुहानला सेटवर घेऊन आली होती. त्यावेळी दीपिकाचे वजन वाढलेले पाहून ती पुन्हा गरोदर असल्याचा सर्वांनी अंदाज बांधला.

आणखी वाचा – Video : निलेश साबळेच्या नव्या शोचा पहिला प्रोमो समोर, भाऊ कदमसह ओंकार भोजनेही बनला बाई, साडी नेसली अन्…; धमाल व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

ईदच्या दिवशी व्लॉगच्या दरम्यान शोएबने दुसऱ्या बाळाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला होता की, “अल्लाहची कृपा असेल आणि दुसरे मुल होईल. हे तुम्हाला माहीत पडेलच. जेव्हा वेळ येईल तेव्हा या गोष्टी होणार आहेतच. पण सध्या हे खरं नाही”.

आणखी वाचा – “जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा…”, ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पोस्ट, म्हणाला, “ही प्रगती आहे आणि…”

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका दुसऱ्यांदा गरोदर नाही आहे. रुहानच्या जन्मानंतर तिचे वजन वाढले आहे. ती पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण जेव्हा तिचा एखादा व्हिडीओ येतो तेव्हा मात्र तिला तिच्या गरोदरपणाबद्दल विचारले जाते. सूत्राने पुढे सांगितले की, दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चामुळे ती खूप चिडली होती. या बातम्यांनी ती खुश नव्हती. त्यामुळे या अफवांवर प्रतिक्रिया करणेही सोडले आहे.

दरम्यान सध्या दीपिका  तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप खुश आहे. ती युट्यूबच्या माध्यमातून घरात घडणारे सर्व प्रसंग आपल्या चाहत्यांसमोर शेअर करत असते. ईदच्या दिवशी तिने केलेली सर्व तयारी, इफ्तारी व ईद कशी साजरी केली याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पसंत केला आहे.   

Tags: dipika kakkarpregnancysecond pregnancyshoaib ibrahim
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Ahilyadevi Aka Mugdha Karnik

'पारु' मालिकेमधील अहिल्यादेवी खऱ्या आयुष्यात दिसते अशी, कुटुंबातील मंडळींचा साधेपणाही कौतुकास्पद, फोटोंमध्ये दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.