अभिनेता रितेश देशमुखने घरात चालत आलेल्या परंपरेला न निवडता. अभिनय क्षेत्राला निवडले. रितेशने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयची छाप पडली. याच बरोबर रितेश नेहमी फोटोशूट करताना देखील दिसतो. रितेशने नुकतंच एक फोटोशूट केल आहे. रितेशने हे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Riteish Deshmukh New Look)

या फोटोशूट मध्ये रितेशला पाहून त्याच्या चाहत्यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण झाली.
रितेशने या फोटोवर “black is not a colour its a lifestyle” असे कॅप्शन दिले आहे. रितेशला या फोटोवर एका चाहत्याने “मिशीमुळे हुबेहूब विलासराव देशमुख साहेब यांच्या सारखे दिसत आहात….साहेबांची आठवण आली. असे म्हंटले आहे. तसेच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने “एकदम चिकने दिसताय सर सरांची आठवण आली” असे म्हंटले आहे.

हे देखील वाचा: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं ऐकून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं बारामती तालुक्याचं खरं नाव….
रितेश जरी राजकारणी घराण्यातून असला तरी त्याची सगळी रुची अभिनयात आहे. म्हणूनच त्याने हे क्षेत्र निवडले. अभिनय क्षेत्रात काम करत असताना रितेशची ओळख त्याची जीवन संघिनी जेनेलिया सोबत झाली. त्यांच्या लग्नाला रितेशच्या घरचांचा विरोध होता, त्या दोघांनी एकमेकांसाठी १० वर्षे वाट बघितली, त्यानंतर घरच्यांनी लग्नाला परवानगी दिल्या नंतर त्या दोघांनी लग्न गाठ बांधली. रितेश आणि जेनिलियाला २ मुलं असून त्यांच्या मुलांवर देखील चांगले संस्कार त्यांनी केले आहेत. (Riteish Deshmukh New Look)
विलासराव देशमुख हे सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. विलासराव यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री पद सुद्धा सांभाळले आहे. विलासराव यांना ३ मुलं असून रितेश हा विलासरावांचा माधवा मुलगा आहे.