मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लाडका भाऊ योजना…” भाऊच्या धक्क्यावर रितेशने दिव्या-राकेशला झापलं, म्हणाला, “स्वतःचा गेम…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 31, 2026 | 10:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

भाऊच्या धक्क्यावर रितेशने दिव्या-राकेशला झापलं

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’ मराठी सिझन ६’च्या घरात रितेश देशमुख यांनी राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. कलर्स मराठी वाहिनीवर पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुख प्रचंड नाराज झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांना थेट आणि स्पष्ट शब्दांत सुनावताना दिसत आहेत. रितेश म्हणतात, “या घरात सध्या ‘लाडका भाऊ’ योजना सुरू असल्यासारखं वाटतंय… आणि त्याची सुरुवात दिव्याने केलेली दिसते.” रितेश यांच्या या विधानाने घरातच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.

यानंतर रितेश देशमुख थेट राकेश बापट यांना सवाल करतात. ते म्हणतात, “इथे सतत ‘राकेश दादा ते राकेश दादा हे’ एवढंच दिसत आहे आणि दिव्या यांचं नातंच दिसतंय. पण तुमचा स्वतःचा गेम कुठेच दिसत नाही.दिव्या” या वक्तव्यानंतर राकेश बापट आणि दिव्या शिंदे काहीसे निरुत्तर झाल्याचं दिसतात. पुढे रितेश देशमुख दिव्या शिंदे यांना प्रश्न विचारतात, “दिव्या, तुम्ही बाहेर लीडर आहात ना?” यावर दिव्या ‘हो सर’ असं उत्तर देते. मात्र त्यावर रितेश म्हणतात, “बाहेर लीडर असलात तरी इथे तुम्ही फक्त सपोर्टर म्हणूनच दिसत आहात. म्हणजेच राकेश यांची प्रवक्ताच बनल्यासारखं वाटतंय.” (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा – “गौरवशी काहीही संबंध नाही…”, घटस्फोटाच्या चर्चांवर ‘बिग बॉस’फेम अभिनेत्याच्या पत्नीचे भाष्य, म्हणाली, “आई न होण्याचा निर्णय…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या थेट आणि स्पष्ट शब्दांत रितेश देशमुख यांनी राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांचा गेम उघड केला असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की, यानंतर राकेश आणि दिव्या आपला गेम बदलणार का? की ते याच पद्धतीने पुढे खेळताना दिसणार? आता येणाऱ्या भागांमध्ये राकेश आणि दिव्याचा खेळ कसा वळण घेणार?, हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा – “माझं दुसरं मूल गमावलं…”; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा गर्भपाताबद्दल खुलासा, म्हणाली, “चित्रपटामुळेच मला…”

Tags: Bigg Boss Marathi 6entertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Sonam kapoor baby bump

गरोदर सोनम कपूरचं वेस्टर्न बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य, बेबी बंपने वेधलं लक्ष, प्रेग्नंसी ग्लोमुळे आता अशी दिसते अभिनेत्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.