बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेत्याने रवीना टंडनला सेटवरच केलं होतं लिप किस, अभिनेत्रीने केली होती उलटी, म्हणाली, “आधी ब्रश करा आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 30, 2023 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
raveena tandon kiss

अभिनेत्याने रवीना टंडनला सेटवरच केलं होतं लिप किस, अभिनेत्रीने केली होती उलटी, म्हणाली, “आधी ब्रश करा आणि...”

गेली तीन दशकं रवीना टंडन प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. कित्येक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत तिने चाहत्यांना आपलसं केलं. पण चित्रपटांमध्ये काम करत असताना तिने काही मर्यादा ओलांडायच्या नाहीत असं ठरवलं. ऑनस्क्रीन नो किसिंग नियम तिने फॉलो केला. चित्रपटात किसिंग सीन द्यायचा नाही हे रवीनाने सुरुवातीपासूनच ठरवलं होतं. मात्र तिच्या एका सहकलाकाराने चुकून रवीनाला लिप किस केलं होतं. त्यादरम्यान घडलेली घटना तिने स्वतः सांगितली आहे.

रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किसिंग सीनबाबत भाष्य केलं. किसिंग सीन करताना तिला स्वतःला योग्य वाटत नसल्याचं रवीनाचं म्हणणं आहे. रवीनाने नकारात्मक भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्याने तिला चुकून लिप किस केल्याचं स्पष्ट केलं. पण त्या अभिनेत्याचं नाव सांगण्यास तिने स्पष्ट नकार दिला. मात्र अभिनेत्याने किस केल्यानंतर रवीनाची विचित्र अवस्था झाली होती.

आणखी वाचा – Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या मॅडम…”

रवीनाने अभिनेत्याने लिप किस केल्यानंतर लगेचच ती तिच्या रुममध्ये गेली आणि तिने उलटी केली. “जा तुम्ही आधी ब्रश करा आणि शंभर वेळा तरी स्वतःचं तोंड धुवा” असं रवीना त्या अभिनेत्याबाबत स्वतःशीट पुटपुटली होती. चित्रपटांमध्ये किसिंग सीन न देणं हा तिचा स्वतःचा निर्णय होता. अगदी शेवटपर्यंत रवीना तिच्या या निर्णयावर ठाम राहिली आहे.

आणखी वाचा – “त्या काठी टेकवत भेटायला आल्या अन्…”, १२ वर्षांनी अमेरिकेमध्ये संकर्षण कऱ्हाडेला भेटली त्याची चाहती, म्हणाला, “ज्यांच्या घरी…”

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

“तुमच्या मुलीला भविष्यामध्ये चित्रपटांमध्ये जर किसिंग सीन द्यायचा असेल तर तुमची सहमती असेल का?” असा प्रश्नही रवीनाला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “माझी मुलगी राशाला जर चित्रपटांमध्ये किसिंग सीन द्यायचा असेल तर ती करु शकते. तो सीन करत असताना तिला कितपत योग्य वाटत आहे हे महत्त्वाचं आहे. जर ती अशाप्रकारचे सीन आत्मविश्वासाने करत असेल तर तिला हात लावण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही”. सध्यातरी रवीनाची लेक बॉलिवूडपासून दूर आहे.

Tags: bollywood actorbollywood actressbollywood movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Rinku Rajguru takes darshan of Kedarnath

हातात काठी, डोक्यावर टोपी अन्…; केदारनाथला पोहोचली 'सैराट' फेम रिंकू राजगुरु, मंदिराबाहेरील फोटो शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.