रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या १३ वर्षांनी राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीचे केले थाटामाटात डोहाळ जेवण, व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2025 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ram Charan second baby

लग्नाच्या १३ वर्षांनी राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीचे केले थाटामाटात डोहाळ जेवण, व्हिडीओ समोर

Ram Charan second baby : ‘आरआरआर’ अभिनेता राम चरणने पुन्हा एकदा सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्याचा आवाज गुंजणार आहे. त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला आई होणार आहे. तिच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन तिने चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. पण ताज्या रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, राम आणि उपासना फक्त एकच नाही तर जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. त्यामुळे ते आई-बाबा होणार आहेत या चर्चेला उधाण आलं आहे.

राम चरण यांच्या टीमने याला दुजोरा दिला आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये आलेल्या वृत्तानुसार, साऊथ स्टारच्या टीमने सांगितले की, “जुळ्या मुलांच्या स्वागतासह त्यांच्या कुटुंबात दोन नवीन सदस्यांचे स्वागत करण्यासाठी हे जोडपे खूप उत्सुक आहे”. उपासनाचा डोहाळ जेवणाचा (बेबी शॉवर) सोहळा हैदराबादमध्ये अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला. ज्याची एक झलक तिने दिवाळीच्या उत्सवादरम्यान सोशल मीडियावर दाखवली.

आणखी वाचा – शशांक केतकरकडून दोन्ही मुलांचा चेहरा Reveal, दिसतात इतकी सुंदर की सगळेच पाहत बसले अन्…; फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Upasana Kamineni Konidela (@upasanakaminenikonidela)

त्याने जुळ्या मुलांचा संकेत दिल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. व्हिडीओच्या शेवटी दोन लहान पावलांचे ठसे आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही दिवाळी आनंदाच्या दुप्पट, दुप्पट प्रेम आणि दुप्पट आशीर्वाद देणारी होती”. या सोहळ्यात राम आणि उपासना यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन त्यांच्या मुलांसोबत दिसले. चिरंजीवीने नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबासोबत पोजही दिली.

आणखी वाचा – साऊथ इंडियन लूकला मराठमोळा टच; रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली दिवाळी, नवऱ्याचं औक्षण केलं अन्…

राम आणि उपासना यांचे २०१२ साली लग्न झाले. लग्नाच्या जवळपास ११ वर्षानंतर २०२३ मध्ये त्यांची मुलगी क्लाइन कारा जन्माला आली. त्यांनी अजून आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवलेला नाही.

Tags: entertainmentram charansouth actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Paaru Serial

प्रीतमचा अपघात, दिशाचा नवा डाव पारू-आदित्य पलटवणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.