बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिशा परमार व राहुल वैद्यच्या लेकीची पहिली झलक आली समोर, नाताळचं औचित्य साधत आईनेच मुलीचा चेहरा दाखवला आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 24, 2023 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Disha parmar Daughter

दिशा परमार व राहुल वैद्यच्या लेकीची पहिली झलक आली समोर, नाताळचं औचित्य साधत आईनेच मुलीचा चेहरा दाखवला आणि…

दिशा परमार व राहुल वैद्य सध्या त्यांची लाडकी लेक नव्यासह खुश असलेले पाहायला मिळत आहेत. दिशाने २० सप्टेंबर २०२३ रोजी मुलीला जन्म दिला, तेव्हपासून मात्र तिने नव्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नव्हता. साऱ्या चाहत्यांना नव्याला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. दिशा व राहुल त्यांच्या लाडक्या लेकीसह ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात व्यस्त आहेत. दिशेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याची एक खास झलकही शेअर केलेली पाहायला मिळतेय. (Disha parmar Daughter)

काल दिशा परमारने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिची मुलगी नव्याचा एक बूमरँग शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नव्या ख्रिसमसच्या झाडाकडे पाहून आनंदाने पाय हलवत आहे. नव्याचा पहिला ख्रिसमस राहुल व दिशा कुटुंबासह साजरा करत आहेत. या व्हिडीओची खास बाब म्हणजे नव्याची यांत झलक पाहायला मिळाली. व्हिडीओतील चिमुकलीचे हसणे पाहण्यासारखे आहे.

आणखी वाचा – “त्यांनी कधीच मदत केली नाही”, प्रियांका व परिणीती चोप्राबद्दल बहीण मीराचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “एकमेकांशी बोलतही…”

राहुल वैद्यने याआधी वडील झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. तेव्हा राहुलला विचारले गेले की त्याची मुलगी कोणासारखी दिसते, तेव्हा त्याने लगेच उत्तर दिले की, ती तिची आई दिशासारखी दिसते. त्यानंतर राहुलने लवकरच मुलीची सर्वांशी ओळख करून देईन, असे आश्वासन दिले होते.

View this post on Instagram

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)

आणखी वाचा – “पुर्णा आजी कुठे आहे?”, तेजस्विनी पंडितने केला आईच्या तब्येतीबाबत खुलासा, म्हणाली, “ती आजारी होती, दोन आठवडे ICUमध्ये…”

दिशा परमार व राहुल वैद्य ‘बिग बॉस’मधील त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना वाचन दिल्याप्रमाणे लग्नबंधनात अडकले. आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूजही त्यांनी चाहत्यांसह शेअर केली. अखेर दिशाने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. नव्या राहुल वैद्य असे त्यांच्या लेकीचे नाव आहे. कित्येक दिवस चाहत्यांना नव्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. शेवटी दिशाने ख्रिसमसच औचित्य साधत तिच्या लेकीचा चेहरा दाखवला असल्याने चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे.

Tags: disha parmardisha parmar on daughterentertainmentrahul vaidyarahul vaidya baby
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाच्या अचानक समोर आलेल्या फोटोंनी साऱ्यांनाच धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नसोहळ्यात अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अनेकांनी या जोडीचं भरभरून कौतुक केलं, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर काहींनी दोघांना ट्रोलही केलेलं पाहायला मिळालं. लग्नानंतर पियुष व सुरुची विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत.

'…म्हणून आम्ही कमेंट सेक्शन बंद केलं नाही', पियुष-सुरुची स्पष्टचं बोलले, म्हणाले, "कोणाचंही सर्टिफिकेट नको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.