सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लोकप्रिय अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज; व्हिडीओ शेअर करत म्हणाली; “स्पेशल सरप्राईज…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 10, 2026 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Actress Engagement Post

लोकप्रिय अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज

Famous Actress Engagement Post : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नविका कोटिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नविकाने नुकतीच तिच्या साखरपुड्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून, तिचा एंगेजमेंट प्रपोजल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ९ जानेवारी २०२६ रोजी नविकाने इन्स्टाग्रामवर हा खास व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिचा होणारा पती माजेन मोदी अतिशय रोमँटिक अंदाजात तिला प्रपोज करताना दिसतो. माजेन हा पेशाने रिअल इस्टेट डेव्हलपर असून, दोघांचा साखरपुडा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला.

आणखी वाचा: “ते वळण पाहून छातीत धस्स झालं…” घोडबंदर अपघातात थोडक्यात वाचला मराठी अभिनेता; पोस्ट शेअर करत म्हणाला, “अपघातात तिथे पार चेंगरून…”

या व्हिडीओत नविका गुलाबी रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसते, तर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. बर्फाळ परिसरात ‘Marry Me’ असा सुंदर सेटअप करण्यात आला होता. लाल गुलाब, शॅम्पेनचे ग्लास आणि “Navika, I Love You” असा खास केकही या प्रपोजलचा भाग होता. काळ्या सूटमध्ये दिसणारा माजेन गुडघ्यावर बसून नविकाला प्रपोज करतो आणि हा क्षण नविकासाठी अत्यंत भावनिक ठरतो. (Famous Actress Engagement Post)

View this post on Instagram

A post shared by Navika Kotia (@navika_kotia)

हा व्हिडीओ शेअर करताना नविकाने याला “आतापर्यंतचं सर्वात खास सरप्राईज” असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, माजेनने ३० डिसेंबर रोजी नविकाला प्रपोज केल्याचंही समोर आलं आहे. नविकाच्या या खास पोस्टवर वाहबिज दोराबजी, प्रणाली राठोड, कृतिका देसाई, उल्का गुप्ता, निहारिका चौकसे आणि निधी उत्तम यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, नोव्हेंबर २०२५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नविकाने जानेवारी २०२६ मध्ये साखरपुडा होणार असल्याचं संकेत दिले होते. त्याआधी नविका आणि माजेन यांचा पारंपरिक जैन पद्धतीने साध्या स्वरूपात एक विधी पुण्यात पार पडल्याचीही माहिती समोर आली होती. (Famous Actress Engagement Post)

आणखी वाचा: “लिहिलं होतं तमाशा करू नको” शशांक केतकरवर टीका करणाऱ्या लेखकाने मागितली माफी; म्हणाले, “माझी चूक झाली”

Tags: Famous Actress Engagement PostNavika KotiaNavika Kotia Engagement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6 Update

'बिग बॉस'चं घर स्पर्धकांसाठी बंद! पहिल्याच दिवशी घरामध्ये तुफान, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.