शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाआधी कोकणातील घरी पोहोचली पूजा सावंत, पारंपरिक साडी नेसत घेतलं देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 15, 2023 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant Kokan

लग्नाआधी कोकणातील घरी पोहोचली पूजा सावंत, पारंपरिक साडी नेसत घेतलं देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाली…

ग्लॅमरस, लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जाईल ते नाव म्हणजे पूजा सावंत. पूजाने आजवर तिच्या सौंदर्याने व तिच्या नृत्याने लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. सध्या पूजा सावंत एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. पूजाने तिच्या नात्याची जाहीर कबुली दिल्यामुळे ती चर्चेत आली असल्याचं समोर आलं आहे. पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. (Pooja Sawant Kokan)

पूजाने सोशल मीडियाद्वारे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून शेअर केले होते. पूजाच्या होणाऱ्या पतीचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. प्रेमात पडल्याचं सांगत आयुष्यातला नवा प्रवास सुरू करत असल्याचं तिने या फोटोपोस्टद्वारे सांगितलं. तेव्हापासून सगळ्यांच्या नजरा पूजाकडे लागून राहिल्या आहेत. आता पूजा लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – Video : लग्नाच्या काही दिवसांआधीच मुग्धा वैशंपायनने बदलला स्वतःचा लूक, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “पहिल्यांदाच…”

लग्न ठरल्याची गोड बातमी दिल्यानंतर पूजा तिच्या सासरच्या मंडळींसह परदेशवारी करण्यात व्यस्त होती. याची पोस्ट तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली होती. त्यांनतर आता पूजा तिच्या कोकणातल्या घरी गेली आहे. सध्या पूजा कोकणवारी करण्यात व्यस्त आहे. कोकणातल्या घराबरोबरचे, तेथील निसर्गरम्य वातावरणाचे काही खास फोटो, व्हिडीओ पूजाने शेअर केले आहेत. याशिवाय पूजा लग्नाआधी तिच्या गावच्या मंदिरात दर्शनासाठी गेली असल्याचं समोर आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

आणखी वाचा – “तुम्हें अच्छा लगे कुछ ऐसा कर जाऊँ…”, कुशल बद्रिकेची शायरी ऐकून बायकोही पोट धरुन हसू लागली अन्…; घरात फुल टाइमपास करतानाचा व्हिडीओ समोर

ग्रामदेवतेच दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी पूजा कोकणात गेली आहे. नुकतेच पूजाने पारंपरिक अंदाजात दर्शन घेतलेले पाहायला मिळाले. याचे फोटो तिने चाहत्यांसह शेअरही केले आहेत. पूजाने साडी नेसून देवाच्या दर्शनाला हजेरी लावलेली पाहायला मिळतेय. तिचा हा पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Tags: marathi actressmarathi moviepooja sawant kokanpooja sawant photopooja sawant relationshippooja sawant wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Monkeys attack viral video
Social

Video : साडीचा पदर खेचला, खाली पाडलं अन्…; महिलेवर माकडांचा विचित्र हल्ला, अशी परिस्थिती केली की…

मे 16, 2025 | 3:18 pm
Next Post
marathi actor jitendra joshi made angry post on Instagram story about people cutting trees to make roads or highway

"झाडाची कत्तल करणाऱ्या लोकांना…", जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट, म्हणाला, "महामार्ग निर्माण करण्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.