शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या दिसण्यामुळे मला नाकारले…”, ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याने मुख्य भूमिका न मिळण्याबाबत व्यक्त केली खंत, म्हणाला, “कुरळे केस…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bollywood actor siddhant chaturvedi

"माझ्या दिसण्यामुळे मला नाकारले…", ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याने मुख्य भूमिका न मिळण्याबाबत व्यक्त केली खंत, म्हणाला, "कुरळे केस…"

‘गली बॉय’ या चित्रपटातून एक नवा चेहरा समोर आला होता. तो नवा चेहरा म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण या चित्रपटाच्या आधी त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याबद्दल त्याने आता दिलखुलास भाष्य केले आहे. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या समस्याना सामोरे जावे लागले होते याबद्दल त्याने सांगितले आहे. दरम्यान त्याच्या लूकमुळे अनेक चिटपटांमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता हे देखील त्याने स्पष्ट केले आहे. (bollywood actor siddhant chaturvedi )

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझे केस खूप कुरळे असल्याने अनेक ऑडिशनमधून नकार मिळाला. कुरळे केस असणारे मुख्य भूमिका करु शकत नाहीत असा ट्रेंड सेट केला होता”, असे त्याने सांगितले.   

आणखी वाचा – एमसी स्टॅन रॅप करणं सोडणार; स्वतःनेच पोस्ट शेअर करत दिली माहिती, चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर, पण नक्की घडलं काय?

View this post on Instagram

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

पुढे तो म्हणाला की, “अनेक ऑडिशन दिल्यानंतरदेखील सर्व प्रक्रिया पूर्ण करुन केवळ लूकच्या आधारावर मला नाकारले जात असे. कुरळे केस आहेत त्यामुळे मुख्य भूमिका मिळणे कठीण आहे पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे असे सांगितले जायचे”. तसेच दिसण्यावरुन या क्षेत्रातच नाही तर शाळेमध्येदेखील या समस्येचा सामना करवा लागला होता.

आणखी वाचा – मंदिरा बेदीचा अवतारच बदलला, प्लॅस्टिक सर्जरीवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर चांगलंच सुनावलं, म्हणाली, “माझा चेहरा सगळ्या बाजूंनी…”

त्याने शाळेमध्ये आलेल्या समस्येबद्दल सांगितले की, “माझे केस कुरळे असल्याने मला खूप त्रास दिला गेला. सर्व मुलं मला माझ्या केसांवरुन चिडवत असत”. त्यामुळे शाळेत व मनोरंजन क्षेत्रात त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. इतके असतानादेखील त्याने आपले एक वेगळे स्थान चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केले आहे.

नुकताच तो ‘खो गए हम कहा’ याचित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अनन्या पांडे, आदर्श गौरव हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. अनेक मोठ्या कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. तसेच आता ‘युधरा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर मालविका मोहन,  राघव जुयाल, गजराज राव व राम कपूर हे दिसणार आहेत.     

Tags: bollywood actorfilm rejectedlead roleSiddhant Chaturvedi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Mazi Tuzi Reshimgath Fame Myra Vaikul shared good news of her mother's pregnancy saying that she will be a big sister

“मोठी बहीण होणार” म्हणत मायरा वायकुळने दिली आईच्या प्रेग्नंन्सीची गुडन्यूज, कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.